1/8
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 0
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 1
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 2
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 3
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 4
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 5
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 6
पवित्र बायबल - Marathi Bible screenshot 7
पवित्र बायबल - Marathi Bible Icon

पवित्र बायबल - Marathi Bible

LifeChurch.tv
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
994K+डाऊनलोडस
48.5MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
11.4.0+7082208(09-07-2025)नविनोत्तम आवृत्ती
4.5
(264 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

पवित्र बायबल - Marathi Bible चे वर्णन

जगभरातील 250 दशलक्षहून अधिक उपकरणांवर लोक #1 रेटेड बायबल ऍप वापरून बायबल वाचत, ऐकत, पाहात, व शेअर करत आहेत. 1400 हून अधिक बायबल आवृत्त्या, 1000 हून अधिक भाषांमध्ये. शेकडो वाचन प्लान्स, 40 हून अधिक भाषांमध्ये. तुमच्या स्वतःच्या वचन प्रतिमा, हायलाईट्स, बुकमार्क व सार्वजनिक वा खाजगी नोट जोडा.


तुमचा वाचनानुभव कस्टमाईझ करा. तुम्ही जोडलेले असताना सर्वात प्रवेश प्राप्त करा, वा ऑफलाईन वापरासाठी विशिष्ट आवृत्त्या डाउनलोड करा. बायबल ऍप आपल्याला आपल्या जिवलग मित्रांसह बायबल अनुभवू देते. तुम्ही ओळखता व विश्वास टाकता अशा लोकसमुदायासोबत उताऱ्याबाबत प्रामाणिक संभाषणे शेअर करा. त्यांना काय शोध लागत आहे ते तुम्ही पाहात असताना त्यांच्यासह शिका.


बायबल वाचा

तुमच्या बायबल ऍपचा इंटरफेस 40 हून अधिक भाषांमध्ये ठेवा.

1000 हून अधिक भाषांमधील शेकडो बायबल आवृत्त्यांमधून सहजतेने निवड करा. प्रसिद्ध आवृत्त्या पवित्र बायबल, NIV, ESV, NKJV, NLT, KJV, The Message, व अधिक यांमधून निवड करा. ऑफलाईन बायबल: नेटवर्क प्रवेश नसतानाही वाचा (निवडक आवृत्त्यांसाठी उपलब्ध). ऑडिओ बायबल ऐका व नवे स्किप, प्लेबॅक वेग व टायमर नियंत्रणांचा आनंद घ्या. (ऑडिओ बायबल निवडक आवृत्त्यांसाठी उपलब्ध आहेत व डाउनलोड होत नाहीत).


आपल्या मित्रांसह बायबल वापरा

बायबल ऍपमध्ये परस्पर मैत्रीद्वारा बायबल आपल्या सर्वात जवळच्या नातेसंबंधाच्या केंद्रस्थानी ठेवा

तुम्ही व तुमचे मित्र काय नोंदी, बुकमार्क व हायलाईट करत आहात ती बायबल कृतीधारा पाहा तुमचे विचार शेअर करण्यासाठी टिप्पणी करा, प्रश्न विचारा व तुम्ही ऍपमध्ये देवाच्या कार्याचा एकत्र अभ्यास करत अर्थपूर्ण संभाषणे करा


बायबल अभ्यासा

शेकडो वाचन प्लान्स: तुम्हाला भक्तीचे, तसेच बायबलच्या विशिष्ट प्रकरणांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये वा अगदी संपूर्ण बायबलमध्ये वर्षभरात घेउन जाणारे अनेक प्लान्स आढळतील.

‘The Bible’, टीव्ही लघुमालिका तसेच जग बदलणारा ‘JESUS’ चित्रपट यांमधील चित्रफिती पाहा व शेअर करा. कीवर्ड वापरून बायबलमध्ये शोध घ्या.


तुमचे बायबल कस्टमाईझ करा

नव्या कोऱ्या थीम तुम्हाला तुमच्या संपूर्ण बायबल ऍप अनुभवासाठी रंग पॅलेट निवडू देतात.

वचन प्रतिमा: बायबलमधील वचने शेअर करता येण्याजोग्या कलाकृतींमध्ये बदला. वैयक्तिक रंगामध्ये हायलाईट—अगदी कागदी बायबलसारखेच. उतारे बुकमार्क करा: तुमचे आवडते उतारे शेअर करा, पाठ करा वा त्यांचा फक्त माग ठेवा. सोशल नेटवर्क्स, ईमेल वा एसएमएस (मजकूर) वापरून वचने मित्रांसोबत शेअर करा. उताऱ्यांमध्ये नोंदी करा: त्या खाजगी ठेवा जेणेकरून फक्त तुम्हालाच पाहता येतील, किंवा मित्रांशी शेअर करण्यासाठी त्या सार्वजनिक करा. मोफत YouVersion account सह, तुमच्या सर्व नोंदी, हायलाईट्स, बुकमार्क व वाचन प्लान्स क्लाउड सिन्किंगद्वारे कोणत्याही समर्थित उपकरणावर पाहा. फाँट, मजकूरआकार व तेजस्वी वा कमी उजेडाच्या परिस्थितींमध्ये काँट्रास्ट यांसारख्या निर्धारणांद्वारे सुलभतेने वाचन करा.


YOUVERSION सह जोडले जा

बायबल ऍपच्या आतून सपोर्टशी थेट संपर्क साधा.

आम्हाला फेसबुकवर लाईक करा: http://facebook.com/youversion आम्हाला ट्वीटरवर फॉलो करा: http://twitter.com/youversion आमचा ताजा ब्लॉग पाहा: http://blog.youversion.com YouVersion ऑनलाईन वापरा: http://bible.com


जगातील #1 बायबल ऍप आताच डाउनलोड करा व कोट्यावधी लोकांच्या प्रेमाचा बायबल वाचनाच्या अनुभवाचा आनंद घ्या!


1400+ बायबल आवृत्त्या:

King James Version KJV

New International Version NIV

New Living Translation NLT

New King James Version NKJV

English Standard Version ESV

Marathi Bible

Hindi Common Language Bible

Bengali Common Bible

Tamil Bible

Urdu Bible

Gujarati Bible

Kannada Bible

Malayalam Bible

Maithili Bible

Panjabi Bible

Chattisgarhi Bible

Santhali Bible

Mizo Bible

Zo Bible

Naga Bible

Kok Borok Bible

Riang Bible

Vaiphei Bible

Sindhi Bible

Chinese Bible


ऑडिओ बायबल:

KJV Audio Bible

NIV Audio Bible

NLT Audio Bible

The Message Audio Bible

Hindi Audio Bible

Bengali Audio Bible

Marathi Audio Bible

Maithili Audio Bible

Chattisgarhi Audio Bible


1000+ भाषा:

इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, चायनीज, हिंदी, अरेबिक, रशियन, बंगाली, जपानी, जर्मन, फ्रेंच, फिलिपिनो, मराठी, जावानीज, व्हिएतनामी,

व अधिक


सढळ मदत करणाऱ्या सामग्री भागिदारांमुळे, आम्ही हजारो वाचन प्लान्स, भक्ती, व मोफत बायबल अभ्यास प्लान्स देऊ करतो.

पवित्र बायबल - Marathi Bible - आवृत्ती 11.4.0+7082208

(09-07-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेदोष निराकरणे आणि कार्यप्रदर्शन सुधारणा

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
264 Reviews
5
4
3
2
1

पवित्र बायबल - Marathi Bible - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 11.4.0+7082208पॅकेज: com.sirma.mobile.bible.android
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:LifeChurch.tvगोपनीयता धोरण:http://www.youversion.com/privacyपरवानग्या:17
नाव: पवित्र बायबल - Marathi Bibleसाइज: 48.5 MBडाऊनलोडस: 655.5Kआवृत्ती : 11.4.0+7082208प्रकाशनाची तारीख: 2025-07-09 15:34:54किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.sirma.mobile.bible.androidएसएचए१ सही: EA:E7:2C:96:A9:94:D5:97:A7:ED:33:A5:CF:90:E6:92:9F:AC:2E:C4विकासक (CN): LifeChurch.tvसंस्था (O): LifeChurch.tvस्थानिक (L): United Statesदेश (C): USराज्य/शहर (ST): Oklahomaपॅकेज आयडी: com.sirma.mobile.bible.androidएसएचए१ सही: EA:E7:2C:96:A9:94:D5:97:A7:ED:33:A5:CF:90:E6:92:9F:AC:2E:C4विकासक (CN): LifeChurch.tvसंस्था (O): LifeChurch.tvस्थानिक (L): United Statesदेश (C): USराज्य/शहर (ST): Oklahoma

पवित्र बायबल - Marathi Bible ची नविनोत्तम आवृत्ती

11.4.0+7082208Trust Icon Versions
9/7/2025
655.5K डाऊनलोडस15 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

11.3.0+6092223Trust Icon Versions
25/6/2025
655.5K डाऊनलोडस15 MB साइज
डाऊनलोड
11.2.0+6091596Trust Icon Versions
11/6/2025
655.5K डाऊनलोडस15 MB साइज
डाऊनलोड
8.23.6Trust Icon Versions
24/5/2021
655.5K डाऊनलोडस14.5 MB साइज
डाऊनलोड
8.12.2Trust Icon Versions
30/9/2019
655.5K डाऊनलोडस16.5 MB साइज
डाऊनलोड
7.6.1Trust Icon Versions
9/6/2017
655.5K डाऊनलोडस13.5 MB साइज
डाऊनलोड
6.4.2Trust Icon Versions
9/11/2017
655.5K डाऊनलोडस13.5 MB साइज
डाऊनलोड
6.9.1Trust Icon Versions
29/7/2016
655.5K डाऊनलोडस12.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
RefleX
RefleX icon
डाऊनलोड
Moto Rider GO: Highway Traffic
Moto Rider GO: Highway Traffic icon
डाऊनलोड
Dice Puzzle 3D - Merge game
Dice Puzzle 3D - Merge game icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Escape Room - Pandemic Warrior
Escape Room - Pandemic Warrior icon
डाऊनलोड
Escape Room Game Beyond Life
Escape Room Game Beyond Life icon
डाऊनलोड
Age of Warpath: Global Warzone
Age of Warpath: Global Warzone icon
डाऊनलोड
Scary Stranger 3D
Scary Stranger 3D icon
डाऊनलोड
TotAL RPG - Classic style ARPG
TotAL RPG - Classic style ARPG icon
डाऊनलोड
Tile Match-Brain Puzzle Games
Tile Match-Brain Puzzle Games icon
डाऊनलोड
Legend of Mushroom
Legend of Mushroom icon
डाऊनलोड

त्याच श्रेणीतले अॅप्स